जन्मवृत्तचे लेखक महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर सखोल अभ्यास करून तथ्याधारित आणि विश्वासार्ह लेखन करतात. स्पष्ट मांडणी, अचूक माहिती आणि वाचककेंद्री दृष्टिकोन ही त्यांची खासियत आहे. महाराष्ट्राच्या स्पंदनांना शब्द देणे हेच त्यांचे ध्येय.
राज्य सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. या लाडकी बहीण योजनेचा महायुतीला प्रचंड फायदा झाला. मात्र, ईकेवायसीमुळे अनेक महिलांना पैसे येणे बंद...
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली. माजी उपमुख्यमंत्री अजितदादांसह इतर नेत्यांना क्लीन चिट मिळाली. विशेष न्यायालयात काय घडलं? महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील...
अभिनेता सलमान खान याचे वडील अद्यापही रुग्णालयात… ICU मध्ये सुरु आहेत उपचार… सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर…, सलीम खान रुग्णालायत असल्यामुळे चाहते चिंता...
रंगपंचमीच्या दिवशी प्रत्येकजण रंगांमध्ये खेळत सण साजरा करतात. मात्र यादिवशी केमिकलयुक्त रंग त्वचेसाठी नुकसानदायक ठरतात. तर या धुळवडला रंगांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आणि त्वचेचे...
दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस भारतात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला मराठी भाषा दिन असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस...
गेल्या आठवड्याच्या शेवटी, २१ फेब्रुवारी रोजी, भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने त्याची जोडीदार सोफी शाइनशी लग्न केले, जी एक आयर्लंड व्यावसायिक उत्पादन सल्लागार आहे. हा जिव्हाळ्याचा...
अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाचं विलीनीकरण होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती, मात्र आता विलीनीकरणाचे दरवाजे जवळपास बंद होण्याची शक्यता असून, पार्थ पवार...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईत राष्ट्रवादी पक्षाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर सर्वच...
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नबंधनात अडकले आहेत. 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल...