जन्मवृत्तचे लेखक महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर सखोल अभ्यास करून तथ्याधारित आणि विश्वासार्ह लेखन करतात. स्पष्ट मांडणी, अचूक माहिती आणि वाचककेंद्री दृष्टिकोन ही त्यांची खासियत आहे. महाराष्ट्राच्या स्पंदनांना शब्द देणे हेच त्यांचे ध्येय.
सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनची जोरदार चर्चा सुरु आहे. यंदा कोणते कलाकार दिसणार याबाबत चर्चा सुरु असताना एका नृत्यांगनाचे नाव समोर आले आहे....
राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून आता आपल्या...
2025 हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, लवकरच आपण 2026 मध्ये पर्दापण करणार आहोत. सर्व जन नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक...
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत ठाकरे बंधुंनी युतीची घोषणा केली आहे. तसेच महायुतीतील पक्षांनीही आगामी निवडणूक...
ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक नव्या कलाकारांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यापैकी Ullu App हे एक महत्त्वाचे नाव मानले जाते. वेगळ्या धाटणीच्या कथा,...
भारताचा सर्वात तरुण आणि स्फोटक 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने विजय हजारे ट्रॉफीत तुफान आणलं आहे. अरुणाचल प्रदेश संघाविरोधातील रांची येथील मैदानावरील सामन्यात त्याने...
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज शफाली वर्मा (Shafali Verma) हिने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 मॅचमध्ये स्फोटक फलंदाजी केली. तिने फक्त 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले....
America President Donald Trump Big Allegation: अमेरिकेतील कुख्यात एपस्टीन फाईल्समध्ये एक मोठा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला...
सध्या राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीव राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच प्रमुख पक्ष राज्यात जोमात प्रचार करत आहेत. दुसरीकडे विजयाचे शिखर गाठण्यासाठी सध्या युती आणि...
भाजपचे हिंदूत्ववादी नेते आणि मस्त्सविकास मंत्री नितेश राणे हे मिरा भाईंदर येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे त्यांची अडचण...