janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
राजकारण

धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला अनुपस्थिती: तब्येतीच्या कारणाने गैरहजर

Last updated: January 18, 2025 6:09 am
By जनवृत्त
Share
2 Min Read
धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला अनुपस्थिती: तब्येतीच्या कारणाने गैरहजर
SHARE

Shirdi : आजपासून शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवस अधिवेशन होणार आहे. याबाबत काल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माहिती दिली होती. या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मंत्री धनंजय मुंडे अधिवेशनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबई बाहेर फरार? पोलिसांनी लोकल अन् एक्सप्रेस गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.

मंत्री धनंजय मुंडे यांच्या ऑफिसकडून याबाबत माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. या अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह बडे नेते उपस्थित राहणार आहे. १८, १९ जानेवारी असं दोन दिवस पक्षाचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी पक्षाचे ७०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

छगन भुजबळ उपस्थित राहणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही, यामुळे त्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, या वर्षी पहिल्यांदाच शिर्डीत अधिवेशन होत आहे. आता या अधिवेशनाला माजी मंत्री थगन भुजबळ उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वाल्मीक कराडमुळे मुंडेंच्या राजिनाम्याची मागणी

चार हजार लाडक्या बहिणींनी माघार घेतल्यानंतर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “सरकारी तिजोरी..
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं
श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा | म्हणाले, आम्ही आमच्या कामात व्यस्त
सोनू निगमवर FIR दाखल, कनेक्शन थेट पहलगाम हल्ल्याशी, काय आहे संपूर्ण प्रकरण?

पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मीक कराड याच्यावर होत आहे. या खंडणीमुळेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यातल आला आहे. वाल्मीक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे असल्याचे बोलले जात आहे. यामुळे या प्रकरणात कारवाई होत नसल्याचा आरोप सुरू आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राजकीय वर्तुळात सुरू आहे.

TAGGED:Ajit Pawar FactionDhananjay MundeIndian PoliticsMaharashtra LeadersMaharashtra PoliticsNCP ConventionNCP PoliticsPolitical StrategyPolitical UpdatesShirdi News
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article डोंबिवलीत 8 वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षकाच्या भावाकडून अत्याचार: आरोपीला अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी डोंबिवलीत 8 वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षकाच्या भावाकडून अत्याचार
Next Article सैफवर हल्ला: रिक्षाचालकाने सांगितली मध्यरात्रीची घटना सैफवर हल्ला: रिक्षाचालकाने सांगितली मध्यरात्रीची घटना
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.

You May also Like

पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे? बीडचे पालकमंत्री कोण? वाचा यादी
राजकारण

पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे? बीडचे पालकमंत्री कोण? वाचा यादी

January 19, 2025
https://www.thehansindia.com/news/national/beed-sarpanch-murder-case-ncp-minister-dhananjay-munde-resigns
राजकारण

संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांनी अखेर आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला

March 4, 2025
राजकारण

राष्ट्रवादीला गळती: शरद पवारांचे नेते अजित पवार गटात

May 3, 2025
संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध…मंत्री धनंजय मुंडे उतरले मैदानात, राजीनाम्याबाबत म्हणाले काय
राजकारण

संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध…मंत्री धनंजय मुंडे उतरले मैदानात, राजीनाम्याबाबत म्हणाले काय

January 28, 2025
Show More
  • More News:
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
  • Agniveer Tech
  • GreenLoop
  • Propel.social
  • KisanNest
  • MindTrackr
  • Trending Startups 2025
  • Youth Entrepreneurs Inspiration
  • Waves Summit
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • रामायण चित्रपट
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?