janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
मनोरंजन

कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

Last updated: January 18, 2025 9:42 am
By जनवृत्त
Share
2 Min Read
कंगना रणौत यांच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी
SHARE

Emergency Box Office Collection Day 1: अभिनेत्री व खासदार कंगना रणौत यांचा बहुचर्चित चित्रपट ‘इमर्जन्सी’ अखेर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. शुक्रवारी (१७ जानेवारी) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक होत आहे. मात्र, ‘इमर्जन्सी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटाची सुरुवात संथ झाली आहे.

‘इमर्जन्सी’ चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी हा कंगना राणौत यांना करोनानंतर सर्वाधिक ओपनिंग करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. त्यांच्या मागील ‘तेजस’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.२५ कोटींचा व्यवसाय केला होता. पण ‘इमर्जन्सी’ने या चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली आहे. इंडस्ट्रीतील अनेक एक्सपर्ट्सच्या अंदाजापेक्षा सिनेमाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली आहे. कंगना राणौत यांचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट १ ते २ कोटींच्या दरम्यान कमाई करेल असे अंदाज अनेकांनी वर्तवले होते.

कंगना राणौत यांच्या या चित्रपटाची पहिल्या दिवशी एकूण हिंदी ऑक्युपेन्सी १९.२६ टक्के होती, तर चेन्नईत २५ टक्के व मुंबईत २३.७५ टक्के होती. सकाळ व दुपारच्या तुलनेत चित्रपट पाहण्यासाठी रात्री जास्त प्रेक्षक गेले होते. ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा सकाळचे शो पाहण्यासाठी ५.९८ टक्के प्रेक्षक गेले होते, तर दुपारचे शो पाहण्यासाठी १३.९५ टक्के, संध्याकाळचे शो पाहण्यासाठी २०.८६ टक्के आणि रात्रीचे शो पाहण्यासाठी ३६.२५ टक्के प्रेक्ष गेले होते.

कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू आहे. आता या चित्रपटावर बांगलादेशात बंदी घालण्यात आली आहे. पंजाबमध्येही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. काँग्रेसनेही या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला आहे. शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती (SGPC) देखील याला विरोध करत आहे.

TAGGED:Emergency Box Office CollectionKangana RanautThe Emergency
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article सैफ अली खानच्या शरीरातून काढलेला चाकूचा फोटो समोर आला; हल्ल्यात अभिनेता थोडक्यात बचावला सैफ अली खानच्या शरीरातून काढलेला चाकूचा फोटो समोर आला; हल्ल्यात अभिनेता थोडक्यात बचावला
Next Article चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर! उपकर्णधारपदी ‘या’ युवा खेळाडूची लागली वर्णी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर! उपकर्णधारपदी ‘या’ युवा खेळाडूची लागली वर्णी
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.

You May also Like

देवमाणूस फेम किरण गायकवाडने लग्नानंतर बायकोचा पहिला वाढदिवस 'अशा' पद्धतीने साजरा केला
मनोरंजन

देवमाणूस फेम किरण गायकवाडने लग्नानंतर बायकोचा पहिला वाढदिवस ‘अशा’ पद्धतीने साजरा केला

January 18, 2025
suraj chavan zapuk zupuk marathi movie box office collection day 1
मनोरंजन

सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख

April 27, 2025
सैफ अली खानच्या शरीरातून काढलेला चाकूचा फोटो समोर आला; हल्ल्यात अभिनेता थोडक्यात बचावला
मनोरंजन

सैफ अली खानच्या शरीरातून काढलेला चाकूचा फोटो समोर आला; हल्ल्यात अभिनेता थोडक्यात बचावला

January 18, 2025
खरंच हार्दिक पांड्या बोल्ड अन् ब्युटीफल जस्मिन वलियाला डेट करत आहे का?
मनोरंजन

खरंच हार्दिक पांड्या बोल्ड अन् ब्युटीफल जस्मिन वलियाला डेट करत आहे का? 

March 4, 2025
Show More
  • More News:
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
  • Agniveer Tech
  • GreenLoop
  • Propel.social
  • KisanNest
  • MindTrackr
  • Trending Startups 2025
  • Youth Entrepreneurs Inspiration
  • Waves Summit
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • रामायण चित्रपट
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?