janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
राजकारण

राष्ट्रवादीला गळती: शरद पवारांचे नेते अजित पवार गटात

Last updated: May 3, 2025 5:27 am
By जनवृत्त
Share
2 Min Read
SHARE

माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे दोन माजी मंत्री शरद पवार यांची साथ सोडत आहे. तसेच माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अनेक पदाधिकारी शरद पवार यांची साथ सोडत आहे. शरद पवार यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबण्याची चिन्ह नाही. शरद पवार गटात असणारे दोन माजी मंत्री, माजी आमदार यांच्यासह एक महिला प्रदेश सरचिटणीस यांचा आज अजित पवार गटात प्रवेश करत आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जळगाव जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यात शरद पवारांची अर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

कोण कोण सोडणार शरद पवार यांची साथ

माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे दोन माजी मंत्री शरद पवार यांची साथ सोडत आहे. तसेच माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते अजित पवार यांच्या गटात जात आहे.

मुंबईत दुपारी दोन वाजता अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. प्रवेश सोहळ्यासाठी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मंगल कलश यात्रेच्या माध्यमातून शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचे मन वळवत शरद पवार यांना जोरदार झटका दिला आहे.

जळगाव, धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांना गळाला लावण्यात आमदार अनिल पाटील यांना यश आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधील पदाधिकारीसुद्धा शरद पवार यांची साथ सोडत आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अनेक कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत आहे. उमेश पाटील यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे पाठवला आहे.

TAGGED:अजित पवार
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article Now Iran entry in India Pakistan dispute made a big statement भारत-पाकिस्तान वादात आता इरानची एन्ट्री, केलं मोठं वक्तव्य
Next Article सोनू निगमवर FIR दाखल, कनेक्शन थेट पहलगाम हल्ल्याशी, काय आहे संपूर्ण प्रकरण? सोनू निगमवर FIR दाखल, कनेक्शन थेट पहलगाम हल्ल्याशी, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.

You May also Like

अजित पवार म्हणाले: दोन व अर्ध्या वर्षानंतर नवे मंत्री मिळणार
राजकारण

अजित पवार म्हणाले: दोन व अर्ध्या वर्षानंतर नवे मंत्री मिळणार

April 27, 2025
चार हजार लाडक्या बहिणींनी माघार घेतल्यानंतर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “सरकारी तिजोरी..
माझी लाडकी बहीण योजनाराजकारण

चार हजार लाडक्या बहिणींनी माघार घेतल्यानंतर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “सरकारी तिजोरी..

January 18, 2025
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं
राजकारण

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं

January 19, 2025
श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा | म्हणाले, आम्ही आमच्या कामात व्यस्त
राजकारण

श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा | म्हणाले, आम्ही आमच्या कामात व्यस्त

May 5, 2025
Show More
  • More News:
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
  • Agniveer Tech
  • GreenLoop
  • Propel.social
  • KisanNest
  • MindTrackr
  • Trending Startups 2025
  • Youth Entrepreneurs Inspiration
  • Waves Summit
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • रामायण चित्रपट
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?