महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी राज्याच्या पायाभूत सुविधांमधील महत्त्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकला. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १० वर्षांत अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले. नवी मुंबई…