सैफ अली खानच्या शरीरातून काढलेला चाकूचा फोटो समोर आला; हल्ल्यात अभिनेता थोडक्यात बचावला
सैफ अली खानच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरात गुरुवारी (१६ जानेवारी) मध्यरात्री दरोडेखोर शिरला होता. त्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत सैफ अली खान जखमी झाला. मुलांना वाचवण्याचा प्रयत्न...
