janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
क्रीडा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर! उपकर्णधारपदी ‘या’ युवा खेळाडूची लागली वर्णी

Last updated: January 18, 2025 12:32 pm
By जनवृत्त
Share
3 Min Read
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर! उपकर्णधारपदी ‘या’ युवा खेळाडूची लागली वर्णी
SHARE

Team India squad announce for Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. हाच संघ इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. या संघाच्या उपकर्णधारपदी युवा खेळाडू शुबमन गिलची वर्णी लागली आहे. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याने त्याच्या जागी हर्षित राणा खेळणार आहे.

Contents
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा १५ सदस्यीय संघ –भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील संपूर्ण वेळापत्रक –भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने –चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे स्वरुप –

चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मोहम्मद शमी खूप दिवसांनी पुनरागमन झाले आहे. तो २०२४ च्या विश्वचषकानंतरपासून दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. विशेष म्हणजे यशस्वी जैस्वाला पहिल्यादांच वनडे संघात स्था मिळालं आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना १९ फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे. तर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला सामना खेळणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा १५ सदस्यीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.

भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील संपूर्ण वेळापत्रक –

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपल्या मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. उभय संघांमधील सामना २० फेब्रुवारी रोजी दुबईत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ फेब्रुवारीला सामना होणार आहे. टीम इंडिया २ मार्चला न्यूझीलंडशी भिडणार आहे. जर भारताने गट सामन्यांमध्ये अव्वल स्थान कायम राखले आणि पुढील फेरीत प्रवेश केला तर ४ मार्च रोजी उपांत्य फेरीचा सामना खेळेल. या स्पर्धेचा अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार आहे.

भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने –

२० फेब्रुवारी: भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई
२३ फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
२ मार्च: भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
४ मार्च: उपांत्य फेरी (पात्र ठरल्यास), दुबई
९ मार्च: अंतिम (पात्र असल्यास), दुबई

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे स्वरुप –

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये ८ संघांमध्ये एकूण १५ सामने होणार आहेत. संघांची २ गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गट-अ मध्ये आहेत. त्यांच्यासह उर्वरित दोन संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. सर्व ८ संघ आपापल्या गटात ३-३ सामने खेळतील. यानंतर, प्रत्येक गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना दुबईत, तर दुसरा लाहोरमध्ये होणार आहे. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. अशा परिस्थितीत एखादा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तो स्पर्धेत एकूण ५ सामने खेळेल.

मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित
टीम इंडियाला सामन्यासह मालिका विजयाची संधी, इंग्लंडसाठी ‘करो या मरो’, कोण जिंकणार?
“संघर्ष करणाऱ्या कांबळीसाठी आजचा दिवस खास: बर्थ डे दिवशी अनोख्या कामाची शांतिकरी कामगिरी”
TAGGED:cricket newshampions Trophy 2025team india captainआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मराठी बातम्या
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article कंगना रणौत यांच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
Next Article चार हजार लाडक्या बहिणींनी माघार घेतल्यानंतर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “सरकारी तिजोरी.. चार हजार लाडक्या बहिणींनी माघार घेतल्यानंतर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “सरकारी तिजोरी..
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?