कल्याण रुग्णालयात रिसेप्शनिस्टला मारहाण; गोकुळ झा दोन दिवसांची पोलीस कोठडी

कल्याण | 21 जुलै 2025: कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक प्रकारात, मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करणाऱ्या गोकुळ झा या परप्रांतीय आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.…