मोठी बातमी! छगन भुजबळ म्हणाले, ओबीसीतून मराठा आरक्षण देणार नाही; कागदपत्रांसह थेट स्पष्टता

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. ओबीसीतून आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी ते आरक्षणाला बसले आहेत. मात्र, आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणी विरोधात मंत्री…