अमेरिका झुकणार? भारतावरील टॅरिफ मागे घेण्याची शक्यता

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लागू केला आहे. असे असतानाच आता भारत आणि अमेरिका यांच्यात एक महत्त्वाची चर्चा चालू होत आहे. त्यामुळे आता या चर्चेकडे जगाचे लक्ष लागले आहे.गेल्या अनेक…