नागपूरमध्ये ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेता बाबू छत्रीची हत्या; मित्रानंच केली संपवणूक, नागपुरात खळबळ

नागपूरमध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या गाजलेल्या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेता बाबू छत्री यांच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून,…