IPS सुमन नालाच्या प्रयत्नाने 300 गावकऱ्यांची घरवापसी – मोटा पीपोदरा खून प्रकरणानंतर मोठा निर्णय

एका गावात एक हत्या झाल्यानंतर ३०० लोकांना गाव सोडावे लागले होते. त्यानंतर 12 वर्षांनी IPS अधिकाऱ्याने गावकऱ्यांची घरवापसी केली आहे. नेमकं झालं काय जाणून घ्या... गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील एका गावात…