लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार? जाणून घ्या नवीन अपडेट

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला मिळणारा १५०० रुपयांचा हप्ता अद्यापही जुलै महिन्यासाठी त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.…