रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात; आशिया कपमध्ये हिटमॅनचा विक्रम मोडणार?

आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर यंदा 20 फॉर्मेटने आशिया कप स्पर्धेतील सामने होणार आहेत. या बहुप्रतिक्षित आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना…