janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
अमरावती

अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; भारदार कार थेट घरात शिरली

Last updated: January 19, 2025 9:36 am
By जनवृत्त
Share
2 Min Read
अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; भारदार कार थेट घरात शिरली
SHARE

अमरावती: अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नांदगावपेठ जवळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एक भरधाव कार थेट येथील एका स्थानिक नागरिकाच्या घरात शिरल्याची ही माहिती पुढे आली आहे. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्ता अडवून धरला आहे. परिणामी, अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या तासभरापासून ठप्प असल्याची माहिती ही पुढे आली आहे.

Contents
समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकमधून डिझेलची चोरी; घटना मोबाईल मध्ये कैदरेल्वेच्या धडकेत एक वाघाचा मृत्यू 

पुढे आलेल्या माहितीनुसार, अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना घरासाठी जागा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच आता अपघाताची घटना घडल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. गेल्या तासभरापासून अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र आपल्या घराच्या किरकोळ मागणीसाठी नागरिकांनी थेट राष्ट्रीय महामार्ग धरून रोखल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. 

समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकमधून डिझेलची चोरी; घटना मोबाईल मध्ये कैद

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रक मधून डिझेल चोरीचा प्रकार समोर आला असून या संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसापासून डिझेल चोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. मात्र, वाशिमच्या कारंजा येथील समृद्धी महामार्गावर टोलनाका परिसरात उभ्या असलेल्या ट्रक मधून मध्यरात्री ट्रकच्या डिझेल टाकी मधून मशीनच्या सहाय्याने डीजल चोरीचा प्रकार समोर आला आहे. या परिसरातीलच हे डिझेल चोर असल्याचं समोर येत आहे. गेल्या अनेक वेळा हा प्रकार एका ट्रक चालकाला दिसला. त्यानंतर त्यांनी मोबाईल द्वारे हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करत याबद्दलची माहिती दिली आहे. आता नेमकं पोलीस या प्रकरणाची कशी दखल घेणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र खरोखरच समृद्धी महामार्ग हा प्रवासासाठी सुखकर आहे का? असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागलाय. 

रेल्वेच्या धडकेत एक वाघाचा मृत्यू 

चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत एक वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिंदेवाही – आलेवाही स्टेशनच्या दरम्यान आज सकाळी बल्लारपूरकडून गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनने वाघाला धडक दिली आहे.  यात वाघाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतक वाघ अंदाजे एक वर्षाचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा आणि इतर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

TAGGED:amravati accident newsअमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गसमृद्धी महामार्ग
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं
Next Article बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?