janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
मनोरंजन

सैफ अली खानच्या शरीरातून काढलेला चाकूचा फोटो समोर आला; हल्ल्यात अभिनेता थोडक्यात बचावला

Last updated: January 18, 2025 8:16 am
By जनवृत्त
Share
2 Min Read
सैफ अली खानच्या शरीरातून काढलेला चाकूचा फोटो समोर आला; हल्ल्यात अभिनेता थोडक्यात बचावला
SHARE

सैफ अली खानच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरात गुरुवारी (१६ जानेवारी) मध्यरात्री दरोडेखोर शिरला होता. त्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत सैफ अली खान जखमी झाला. मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सैफवर दरोडेखोराने धारदार चाकूने वार केले, ज्यामुळे सैफला गंभीर दुखापत झाली. त्याला जखमी अवस्थेत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. आता त्याच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी अपडेट दिली आहे.

सैफ अली खानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आज (शुक्रवारी) दिलेल्या माहितीनुसार, तो हल्ल्यात थोडक्यात बचावला. चाकू त्याच्या मणक्यापासून फक्त दोन मिलीमीटर दूर होता. सैफ आता बरा असून काळजी करण्याचे कारण नाही, असं डॉक्टरांनी नमूद केलं. तसेच सैफवर शस्त्रक्रिया करणारे न्यूरो सर्जन डॉ. नितीन डांगे यांनी तो खूप भाग्यवान असल्याने वेळीच रुग्णालयात पोहोचला, असं म्हटलं आहे.

दरम्यान, सैफच्या मणक्याजवळ चाकूचे जे टोक घुसले होते, त्याचा फोटो समोर आला आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा त्याच्या शरीरातून काढला आहे.

पाहा फोटो –

“त्याची प्रकृती ठीक आहे आणि त्याने आज चालायलाही सुरुवात केली आहे. त्याला संसर्ग होऊ नये, यासाठी आम्ही मर्यादित लोकांनाच त्याला भेटू देत आहोत. सैफची रिकव्हरी समाधानकारक आहे,” असं डॉ. डांगे म्हणाले.

सैफला पुढील तीन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येईल, असं लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. वांद्रे पोलीस स्थानकात सध्या त्याची चौकशी केली जात आहे.

Waves Summit ची जगभर चर्चा; दुसर्‍या दिवशी 90 हून अधिक देशांच्या सेलिब्रिटींचा भरला मेळा
हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
टॉप 10 सर्वात सुंदर आणि हॉटेस्ट मराठी अभिनेत्री
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी


TAGGED:Kareena Kapoor KhanSaif Ali Khan Health Updateकरीना कपूर खानट्रेंडिंग व्हिडीओ
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article देवमाणूस फेम किरण गायकवाडने लग्नानंतर बायकोचा पहिला वाढदिवस 'अशा' पद्धतीने साजरा केला देवमाणूस फेम किरण गायकवाडने लग्नानंतर बायकोचा पहिला वाढदिवस ‘अशा’ पद्धतीने साजरा केला
Next Article कंगना रणौत यांच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.

You May also Like

खरंच हार्दिक पांड्या बोल्ड अन् ब्युटीफल जस्मिन वलियाला डेट करत आहे का?
मनोरंजन

खरंच हार्दिक पांड्या बोल्ड अन् ब्युटीफल जस्मिन वलियाला डेट करत आहे का? 

March 4, 2025
suraj chavan zapuk zupuk marathi movie box office collection day 1
मनोरंजन

सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख

April 27, 2025
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात शिवा-वसुंधरा एकत्र; तनयाचा डाव तिच्यावरच उलटणार?
मनोरंजन

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात शिवा-वसुंधरा एकत्र; तनयाचा डाव तिच्यावरच उलटणार?

January 19, 2025
देवमाणूस फेम किरण गायकवाडने लग्नानंतर बायकोचा पहिला वाढदिवस 'अशा' पद्धतीने साजरा केला
मनोरंजन

देवमाणूस फेम किरण गायकवाडने लग्नानंतर बायकोचा पहिला वाढदिवस ‘अशा’ पद्धतीने साजरा केला

January 18, 2025
Show More
  • More News:
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
  • Agniveer Tech
  • GreenLoop
  • Propel.social
  • KisanNest
  • MindTrackr
  • Trending Startups 2025
  • Youth Entrepreneurs Inspiration
  • Waves Summit
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • रामायण चित्रपट
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?