Warning: Constant RUBY_SUBMISSION_VERSION already defined in /home/u653352205/domains/janvrutt.in/public_html/wp-content/plugins/ruby-submission-5tzywG/ruby-submission.php on line 17

Warning: Constant RUBY_SUBMISSION_PATH already defined in /home/u653352205/domains/janvrutt.in/public_html/wp-content/plugins/ruby-submission-5tzywG/ruby-submission.php on line 18

Warning: Constant RUBY_SUBMISSION_URL already defined in /home/u653352205/domains/janvrutt.in/public_html/wp-content/plugins/ruby-submission-5tzywG/ruby-submission.php on line 19
रामायण चित्रपटाचे टिझर ‘या’ दिवशी येणार, पण ‘या’ ट्विस्टमुळे होणार अनेकांची निराशा!
Janvrutt.in
मनोरंजन

रामायण चित्रपटाचे टिझर ‘या’ दिवशी येणार, पण ‘या’ ट्विस्टमुळे होणार अनेकांची निराशा!

Ranbir kapoor sai pallavi ramayana film teaser will be shown in 2 or 3 may

या चित्रपटाचा पहिला भाग 2026 तर दुसरा भाग 2027 साली प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही भाग दिवाळीच्या दरम्यान प्रदर्शित केले जाणार आहेत.

नितेश तिवार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला रामायण हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट एकूण दोन भागांत येणार आहे.


या चित्रपटाचा पहिला भाग 2026 तर दुसरा भाग 2027 साली प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही भाग दिवाळीच्या दरम्यान प्रदर्शित केले जाणार आहेत.

या चित्रपटात रणबीर कपूर पर्भू रामाच्या भूमिकेत तर सीतामातेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे.


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाची पहिली झलक विश्व ऑडिओ व्हिज्यूअल अँड मनोरंजन संमेलनात दाखवली जाणार आहे. येत्या 2 किंवा 3 मे रोजी ही पहिली झलक पाहायला मिळणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत केजीएफ चित्रपटातील अभिनेता यश हा असणार आहे.

दरम्यान या चित्रपटात सनी देओल, लाला दत्ता, इंदिरा कृष्णा हे दिग्गज कलाकारही महत्त्वाची भूमिका करताना दिसतील. या इव्हेंटमध्ये चित्रपटाचे टिझर दाखवले जाणार आहे मात्र सर्वसामान्य लोकांसाठी हे टिझर नसेल.

Related posts

Waves Summit ची जगभर चर्चा; दुसर्‍या दिवशी 90 हून अधिक देशांच्या सेलिब्रिटींचा भरला मेळा

जनवृत्त

हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं

जनवृत्त

गौतमी पाटील नाही; बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये ही नृत्यांगना दिसणार?

जनवृत्त

Leave a Comment