janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
राजकारण

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं

Last updated: January 19, 2025 9:12 am
By जनवृत्त
Share
2 Min Read
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं
SHARE

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. याबरोबरच राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोण होईल, याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, अशातच आता मुख्यमंत्रीपदाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कुणाची सत्ता येईल आणि कोण मुख्यमंत्री बनेल, याबाबत राज ठाकरे यांनी भाकीत वर्तवलं आहे.

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल असे म्हणत राज यांनी ‘त्या’ नेत्याचे थेट नावही सांगितले आहे. एवढेच नाही तर, 2029 साठी विचाराल तर मी मनसेचा मुख्यमंत्री होईल, असे सांगेन, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याचबरोबर, पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? यावरही चर्चा होताना दिसत आहे. यातच आता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल, असे म्हणत राज यांनी ‘त्या’ नेत्याचे थेट नावही सांगितले आहे.

एवढेच नाही तर, 2029 साठी विचाराल तर मी मनसेचा मुख्यमंत्री होईल, असे सांगेन, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ते एबीपी न्यूज हिंदीसोबत मुलाखतीदरम्यान बोलत होते. यावेळी, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मला वाटते, पुढचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल.

यावर पुन्हा विचारण्यात आले की, आपल्याला असे का वाटते? यावर राज म्हणाले “वाटते तर वाटते.” राज ठाकरे पुढे म्हणाले, “जेव्हा 2029 मध्ये आपण मला हा प्रश्न विचाराल की, पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? तेव्हा मी सांगेन महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा मुख्यमंत्री होईल. माझी ही गोष्ट आपण लिहून ठेवा.

यानंतर, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? याचे उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, “देवेंद्रजी (देवेंद्र फडणवीस) होतील.” यावर, देवेंद्रजी होऊ शकतात पुढचे मुख्यमंत्री? आपल्याला असे वाटते? असे विचारले असता, राज ठाकरे म्हणाले, “बिलकूल होऊ शकतात”. …तर माझ्याकडेही धैर्य आहे – यावेळी, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे उदाहरण देत, “जर भाजप 1952 पासून ते 2014 पर्यंत थांबू शकते. शिवसेनाची स्थापना 1966 मध्ये झाली आणि 1995 मध्ये सत्तेत आली, तर माझ्याकडेही धैर्य आहे,” असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

अजित पवार म्हणाले: दोन व अर्ध्या वर्षानंतर नवे मंत्री मिळणार
तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
भारत-पाकिस्तान वादात आता इरानची एन्ट्री, केलं मोठं वक्तव्य
संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध…मंत्री धनंजय मुंडे उतरले मैदानात, राजीनाम्याबाबत म्हणाले काय
TAGGED:maharashtra assembly electionRaj Thackerayदेवेंद्र फडणवीसभारतीय जनता पक्षमहाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्रीमहाराष्ट्रात विधानसभाराज ठाकरें
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे? बीडचे पालकमंत्री कोण? वाचा यादी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे? बीडचे पालकमंत्री कोण? वाचा यादी
Next Article अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; भारदार कार थेट घरात शिरली अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; भारदार कार थेट घरात शिरली
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.

You May also Like

बच्चू कडू अ‍ॅक्शन मोडमध्ये! तीन नेत्यांच्या घरासमोर आंदोलन
राजकारण

बच्चू कडू अ‍ॅक्शन मोडमध्ये! तीन नेत्यांच्या घरासमोर आंदोलन

May 7, 2025
श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा | म्हणाले, आम्ही आमच्या कामात व्यस्त
राजकारण

श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा | म्हणाले, आम्ही आमच्या कामात व्यस्त

May 5, 2025
पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे? बीडचे पालकमंत्री कोण? वाचा यादी
राजकारण

पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे? बीडचे पालकमंत्री कोण? वाचा यादी

January 19, 2025
धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला अनुपस्थिती: तब्येतीच्या कारणाने गैरहजर
राजकारण

धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला अनुपस्थिती: तब्येतीच्या कारणाने गैरहजर

January 18, 2025
Show More
  • More News:
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
  • Agniveer Tech
  • GreenLoop
  • Propel.social
  • KisanNest
  • MindTrackr
  • Trending Startups 2025
  • Youth Entrepreneurs Inspiration
  • Waves Summit
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • रामायण चित्रपट
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?