राजकारण अजित पवार म्हणाले: दोन व अर्ध्या वर्षानंतर नवे मंत्री मिळणारजनवृत्तApril 27, 2025 by जनवृत्तApril 27, 2025028 आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलंय. त्यांनी यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराची थेट तारीखच सांगून टाकलीय. राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे.... Read more