महायुतीची स्थानिक निवडणुकांमधील रणनीती: महायुती स्वबळावर लढणार की एकत्र? रवींद्र चव्हाण यांची भूमिका स्पष्ट
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपसह महायुतीच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढणार की एकत्र येऊन निवडणुका लढवणार,...

