राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभागाच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.प्रशांत खानविलकर यांच्या CCTV च्या मागणीला यश

ठाणे शहरात तसेच ठाणे जिल्ह्यात CCTV लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभागाकडून मा.पोलीस आयुक्त यांना मी प्रशांत खानविलकर महाराष्ट्र उपाध्यक्ष या नात्याने निवेदन दिले होते याच अनुषंगाने दिनांक…