वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे तिच्या पतीचं आणि दीराचं परवानाधाकर पिस्तूल पोलिसांनी जप्त केलं आहे. तसेच एक कार देखील जप्त करण्यात आली आहे.पुण्यामध्ये एक धक्कादायक…