janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
ट्रेंडिंगराजकारण

वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई

Last updated: May 24, 2025 4:29 pm
By जनवृत्त
Share
3 Min Read
वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
SHARE

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे तिच्या पतीचं आणि दीराचं परवानाधाकर पिस्तूल पोलिसांनी जप्त केलं आहे. तसेच एक कार देखील जप्त करण्यात आली आहे.
पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे , वैष्णवी हगवणे या तरुणीनं 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली, तीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासरा, सासू आणि नणंद यांना अटक केली आहे.


गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा पती, तिची सासू आणि नणंद यांना अटक केली होती. तर तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर फरार होते. अखेर पोलिसांनी सापळा रचून त्यांना देखील अटक केली. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हागवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे यांच्याकडे असलेलं परवानाधारक पिस्तूल पोलिसांनी जप्त केलं आहे. तसेच राजेंद्र हगवणे याने पळून जाण्यासाठी जे वाहन वापरले होते, ते देखील पोलिसांनी जप्त केलं आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आज वैष्णवीचे दोन्ही भाऊ विराज आणि पृथ्वीराज तसेच तिची एक मैत्रीण अशा एकूण तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी वैष्णवीला स्त्रीधन म्हणून देण्यात आलेले चांदीची भांडी देखील जप्त केली आहेत. त्यामध्ये पाच ताटं ,पाच तांबे ,चार वाट्या, एक करंडा आणि अधिक महिन्यात देण्यात आलेल्या एका चांदीच्या ताटाचा समावेश आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

16 मे रोजी वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या  केली होती. सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, तिचा दीर, तिचा सासरा आणि सासू तसेच नणंद यांना अटक केली आहे. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा देखील आढळून आल्याची माहिती समोर येत आहे. वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता, मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान तिच्या सासऱ्या संदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे 16 मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केली,  त्यानंतर 17 मे रोजी तो तिचा मृतदेह पाहाण्यासाठी रुग्णालयात आपल्या 20 ते 25 कार्यकर्त्यांसह गेला होता. मात्र गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच तो फरार झाला, त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

सोनू निगमवर FIR दाखल, कनेक्शन थेट पहलगाम हल्ल्याशी, काय आहे संपूर्ण प्रकरण?
धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला अनुपस्थिती: तब्येतीच्या कारणाने गैरहजर
महायुतीची स्थानिक निवडणुकांमधील रणनीती: महायुती स्वबळावर लढणार की एकत्र? रवींद्र चव्हाण यांची भूमिका स्पष्ट
धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या” – अंजली दमानियांनी सादर केला आणखी एक पुरावा
TAGGED:घरगुती हिंसापुणे आत्महत्यापोलिस कारवाईवैष्णवी आत्महत्या प्रकरणवैष्णवी हगवणेवैष्णवी हगवणे प्रकरणसासरचा छळ
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
Next Article तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत! तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.

You May also Like

संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध…मंत्री धनंजय मुंडे उतरले मैदानात, राजीनाम्याबाबत म्हणाले काय
राजकारण

संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध…मंत्री धनंजय मुंडे उतरले मैदानात, राजीनाम्याबाबत म्हणाले काय

January 28, 2025
Now Iran entry in India Pakistan dispute made a big statement
राजकारण

भारत-पाकिस्तान वादात आता इरानची एन्ट्री, केलं मोठं वक्तव्य

April 27, 2025
तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
राजकारण

तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!

May 25, 2025
राजकारण

राष्ट्रवादीला गळती: शरद पवारांचे नेते अजित पवार गटात

May 3, 2025
Show More
  • More News:
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
  • Agniveer Tech
  • GreenLoop
  • Propel.social
  • KisanNest
  • MindTrackr
  • Trending Startups 2025
  • Youth Entrepreneurs Inspiration
  • Waves Summit
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • रामायण चित्रपट
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?