janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
मनोरंजन

Waves Summit ची जगभर चर्चा; दुसर्‍या दिवशी 90 हून अधिक देशांच्या सेलिब्रिटींचा भरला मेळा

Last updated: May 3, 2025 5:51 am
By जनवृत्त
Share
2 Min Read
Waves Summit ची जगभर चर्चा; दुसर्‍या दिवशी 90 हून अधिक देशांच्या सेलिब्रिटींचा भरला मेळा
SHARE

Waves Summit 2025 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेव्स समिटमध्ये सहभाग घेतला. कलाकारांच्या या मेळ्यात 90 हून अधिक देशांचे सेलिब्रिटी आणि व्यापारी, व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला. जगभर या सोहळ्याची जोरदार चर्चा आहे.

मुंबईत सुरू असलेल्या Waves Summit 2025 ची सध्या जगभर चर्चा आहे. दुसऱ्या दिवशी जगातील कला प्रांतातील दिग्गजांनी या मेळ्यात सहभाग होत धमाल केली. 90 हून अधिक देशातील सेलिब्रिटी, प्रतिनिधींसमोर अनेक तरूण कंटेंट क्रिएटर्स यांना सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सोहळा संपूर्ण चित्रपट सृष्टीसाठी एक मोठी संधी असल्याचे म्हटले आहे.

मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये वेव्स समिटचा दुसरा दिवस एकदम खास राहिला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे पण या कार्यक्रमात सहभागी झाले. दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी देशात असा कार्यक्रम होणे ऐतिहासिक असल्याचे सांगत भारतीय चित्रपटांचा डंका आता जगभर गाजेल असे म्हटले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेव्स समिटमध्ये सहभाग नोंदवला. हा सोहळा केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी मोठी संधी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या सोहळ्यात जगभरातील 90 हून अधिक देशांतील सेलेब्रिटी आणि व्यावसायिकांनी हजेरी लावणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी केले उद्धघाटन

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पहिले वेव्स समिट आयोजित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे उद्धघाटन केले. वेव्स समिटच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात भारत अधिक मजबूत स्थितीत आला आहे. वेव्स समिटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की भारतीय चित्रपटाकडे जगाला देण्यासाठी भरपूर अशा गोष्टी आहेत. हे समिट 4 दिवस चालणार आहे. या समिटमध्ये 90 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहे. यामध्ये जगभरातील कलाकार, स्टार्टअप, उद्योजक यांच्यासह व्यापारी, व्यावसायिक यांचा सहभाग होता. या सोहळ्यात हजारो क्रिएटर्स, कंपन्या आणि स्टार्टअप प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यामुळेच या वेव्स 2025 ची टॅगलाईन कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज, अशी ठेवण्यात आली होती.

हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांनी अखेर आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला
देवमाणूस फेम किरण गायकवाडने लग्नानंतर बायकोचा पहिला वाढदिवस ‘अशा’ पद्धतीने साजरा केला
खरंच हार्दिक पांड्या बोल्ड अन् ब्युटीफल जस्मिन वलियाला डेट करत आहे का? 

वेव्स समिटच्या दुसऱ्या दिवशी Youtube चे सीईओ नील मोहन हे सहभागी झाले. वेव्स सेमिनारमध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी या पण सहभागी झाल्या. लवकरच भारत कला, शिल्पाच्या माध्यमातून सौंदर्यशास्त्र आणि फॅशनच्या जगाला मार्गदर्शन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजून दोन दिवसात जगभरातील अनेक सेलिब्रिटी या महोत्सवात दिसतील.


TAGGED:Waves Summitपंतप्रधान नरेंद्र मोदीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article सोनू निगमवर FIR दाखल, कनेक्शन थेट पहलगाम हल्ल्याशी, काय आहे संपूर्ण प्रकरण? सोनू निगमवर FIR दाखल, कनेक्शन थेट पहलगाम हल्ल्याशी, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Next Article Ranbir kapoor sai pallavi ramayana film teaser will be shown in 2 or 3 may रामायण चित्रपटाचे टिझर ‘या’ दिवशी येणार, पण ‘या’ ट्विस्टमुळे होणार अनेकांची निराशा!
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.

You May also Like

कंगना रणौत यांच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी
मनोरंजन

कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

January 18, 2025
टॉप 10 सर्वात सुंदर आणि हॉटेस्ट मराठी अभिनेत्री:
मनोरंजन

टॉप 10 सर्वात सुंदर आणि हॉटेस्ट मराठी अभिनेत्री

January 28, 2025
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात शिवा-वसुंधरा एकत्र; तनयाचा डाव तिच्यावरच उलटणार?
मनोरंजन

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात शिवा-वसुंधरा एकत्र; तनयाचा डाव तिच्यावरच उलटणार?

January 19, 2025
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो पोस्ट केले | पाहा नवीन फोटो
मनोरंजन

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो पोस्ट केले | पाहा नवीन फोटो

January 20, 2025
Show More
  • More News:
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
  • Agniveer Tech
  • GreenLoop
  • Propel.social
  • KisanNest
  • MindTrackr
  • Trending Startups 2025
  • Youth Entrepreneurs Inspiration
  • Waves Summit
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • रामायण चित्रपट
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?