janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
मुंबई

सैफवर हल्ला: रिक्षाचालकाने सांगितली मध्यरात्रीची घटना

Last updated: January 18, 2025 7:13 am
By जनवृत्त
Share
1 Min Read
सैफवर हल्ला: रिक्षाचालकाने सांगितली मध्यरात्रीची घटना
SHARE

अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरूवारी मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने चाकूने सहा वार केले. या हल्ल्यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने मुंबईच्या लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र लिलावती रूग्णालयात नेण्यासाठी ज्या रिक्षातून सैफला नेण्यात आलं तोच रिक्षा चालक आता समोर आला आहे.

रिक्षा चालक भजनलाल यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याची माहिती त्याच्याकडून देण्यात आली. ‘एक व्यक्ती गेटमधून बाहेर आला, त्याच्यासोबत एक मुलगा देखील होता. त्याने पांढऱ्या कलरचा ड्रेस घातलेला होता. त्याचा शर्ट पूर्णपणे रक्तानं भरलेला होता. मला लिलावती रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मी पाच ते सहा मिनिटांमध्ये रिक्षा घेऊन लिलावती रुग्णालयात पोहोचलो.

परंतु तोपर्यंत मला माहिती नव्हते की तो सैफ अली खान आहे. जेव्हा माझी रिक्षा रुग्णालयाबाहेर पोहोचली तेव्हा तो खाली उतरला आणि जोरात ओरडला ‘मै सैफ अली खान हूं, जल्दी स्ट्रेचर लाओ’ तेव्हा मला कळालं की आपल्या रिक्षामध्ये सैफ अली खान बसला होता.

TAGGED:saif ali khan attacksaif ali khan healthsaif ali khan injuryसैफ अली खान
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला अनुपस्थिती: तब्येतीच्या कारणाने गैरहजर धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला अनुपस्थिती: तब्येतीच्या कारणाने गैरहजर
Next Article सैफ नव्हे, दुसराच होता टार्गेट? जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट सैफ नव्हे, दुसराच होता टार्गेट? जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?