janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
मुंबई

सैफ नव्हे, दुसराच होता टार्गेट? जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट

Last updated: January 18, 2025 7:25 am
By जनवृत्त
Share
3 Min Read
सैफ नव्हे, दुसराच होता टार्गेट? जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट
SHARE

Jitendra Awhad Big Claim on Saif Ali Khan Case : राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सैफ अली खान हल्लाप्रकरणात आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. हल्लेखोराच्या हिटलिस्टवर सैफ नाही तर ही व्यक्ती असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सैफ अली खान प्रकरणात अजून एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक जळजळीत पोस्ट केली आहे. काल त्यांनी या सर्व प्रकरणात धार्मिक कट्टरतेचा वास येत असल्याचा दावा केला होता. धार्मिक कट्टरतेतूनच सैफ अलीवर हल्ला झाल्याचा दावा आव्हाडांनी केला होता. तर आज त्यांनी त्याहून मोठा आरोप केला.

हल्लेखोराच्या हिटलिस्टवर सैफ नाही तर ही व्यक्ती असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यांच्या या दाव्याने या संपूर्ण प्रकरणाचा अँगलच बदलून टाकला आहे. घटनेला दोन दिवस उलटले तरी आरोपी अटकेत नाहीत. संशयीतांची धरपकड तितकी सुरू आहे. आता आव्हाडांनी याप्रकरणाला चोरीचा नाही तर इतर पदर असल्याचा दावा केला आहे.

तैमुर समाज माध्यमांमध्ये जग भरात प्रचंड लोकप्रिय झाला. नाव ठेवण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे. ही नावे ठेवताना परंपरा पाहून ,प्रथेनुसार ठेवली जात होती. त्यामुळेच आपल्याकडे राम, लक्ष्मण, दशरथ अशी पौराणिक नावे आढळून येतात. तैमूर हे नावदेखील पौराणिकच आहे. त्याचा अरेबिक अर्थ आहे, ‘लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले आहे, त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा!’ त्यातूनच सैफ आणि करिना यांनी आपल्या बाळाचे नाव “तैमूर” असे ठेवले. हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचा लक्ष्य झाला. त्याचे नाव तैमूरलंगशी जोडणे ही विकृतीच आहे, असा प्रहार आव्हाडांनी केला.

सत्य सांगायला कुणीच पुढे येत नाही. तैमूरचा अरेबिक अर्थ मी आधीच सांगितला आहे. तेव्हा मी स्पष्ट करतो की, सत्य मांडून लोकांचे डोळे उघडण्याचा आहे. कल्पनेच्या पलिकडे लहान मुलाची नावावरून कुणाशी तरी तुलना करून त्यास दूषणे लावली जात असतील द्वेष पसरवत असतील तर सर्वच अवघड आहे, असे आव्हाड म्हणाले.

दरम्यान आव्हाड यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये असे काल सत्ताधारी गोटातील नेत्यांनी आवाहन केले. तर आव्हाड सैफवरील हल्ल्यामागे दुसरा पदर असल्याचे आणि त्यामागे धार्मिक कारण असू शकते, असा दावा दोन दिवसांपासून करत आहेत. जोपर्यंत प्रकरणातील हल्लेखोर पकडल्या जात नाही, तोपर्यंत सत्य समोर येणार नाही. हल्लेखोराला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.

सैफवर हल्ला: रिक्षाचालकाने सांगितली मध्यरात्रीची घटना
डोंबिवलीत 8 वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षकाच्या भावाकडून अत्याचार
TAGGED:Jitendra AwhadSaif Ali Khan Case
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article सैफवर हल्ला: रिक्षाचालकाने सांगितली मध्यरात्रीची घटना सैफवर हल्ला: रिक्षाचालकाने सांगितली मध्यरात्रीची घटना
Next Article “संघर्ष करणाऱ्या कांबळीसाठी आजचा दिवस खास: बर्थ डे दिवशी अनोख्या कामाची शांतिकरी कामगिरी”
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?