Sorry, we can’t find what you’re looking for. Please try search.
Category : संजय राऊत
संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. राज्यसभेतील खासदार आहेत. अभ्यासू पत्रकार तसेच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादकही आहेत. 2019मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाळ ठाकरे’ या चित्रपटाचे राऊत यांनी लेखनही केलं आहे. संजय राऊत हे राज्यसभेवर चारवेळा निवडून आले आहेत. 2010पासून ते आतापर्यंत ते राज्यसभेवर आहेत. संसदेच्या अनेक समित्यांवर राऊत सदस्य आहेत. शिवसेनेची तोफ म्हणून राऊत यांची ख्याती आहे.
