janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
राजकारण

धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या” – अंजली दमानियांनी सादर केला आणखी एक पुरावा

Last updated: January 18, 2025 5:19 pm
By जनवृत्त
Share
2 Min Read
धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या” - अंजली दमानियांनी सादर केला आणखी एक पुरावा
SHARE

Anjali Damania Demanding Dhananjay Munde Resgination : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतेय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी अधिक लक्ष घातल्याने त्यांनीही त्यांच्या राजीनाम्यासाठी पिच्छा पुरवला आहे. दरम्यान, आता त्यांनी आणखी एक पुरावा शेअर केला असून त्यानुसार त्यांचा राजीनामा घ्याच, अशी मागणी पुन्हा केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे अधिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

“वेंकटरश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजोरिटी शेयरहोल्डर धनंजय मुंडे व राजश्री धनंजय मुंडे आहेत. यात आधी वाल्मिक कराड डायरेक्टर होते, आजही ते शेयरहोल्डर आहेत. ही कंपनी fly ash विकते?”, असा सवाल त्यांनी केलाय. त्या पुढे म्हणाल्या, “Mahagenco ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी (wholly owned subsidiary) आहे. असे असताना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो?” असाही प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय.

अंजली दमानिया यांनी त्या कंपनीचे परिशिष्टच (Annexures) शेअर केले आहे. यावर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. हे सर्व शेअर करत त्यांनी धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या, अशी पुन्हा मागणी केली आहे.

दरम्यान, काल बीडमध्ये गोळीबारात दोन सख्ख्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यावरही अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला होता. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याची जाणीव त्यांना झालीय म्हणून जनता दरबार वगैरे घेतायत. परंतु, धनंजय मुंडे यांचा गेम ओव्हर झालाय. ज्योत मालवताना फडफडते, तसा प्रकार धनंजय मुंडे यांचा झालाय, असा घणाघात दमानिया यांनी केलाय.

TAGGED:anjali damaniadhananjay munde resginationअंजली दमानियाराजश्री धनंजय मुंडे
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article १० वी, १२ वीच्या हॉल तिकीटांवर जातप्रवर्गाचा उल्लेख; SSC, HSC परिक्षेपूर्वीच वाद निर्माण १० वी, १२ वीच्या हॉल तिकीटांवर जातप्रवर्गाचा उल्लेख; SSC, HSC परिक्षेपूर्वीच वाद निर्माण
Next Article हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात शिवा-वसुंधरा एकत्र; तनयाचा डाव तिच्यावरच उलटणार? हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात शिवा-वसुंधरा एकत्र; तनयाचा डाव तिच्यावरच उलटणार?
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.

You May also Like

सोनू निगमवर FIR दाखल, कनेक्शन थेट पहलगाम हल्ल्याशी, काय आहे संपूर्ण प्रकरण?
राजकारण

सोनू निगमवर FIR दाखल, कनेक्शन थेट पहलगाम हल्ल्याशी, काय आहे संपूर्ण प्रकरण?

May 3, 2025
वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
ट्रेंडिंगराजकारण

वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई

May 24, 2025
बच्चू कडू अ‍ॅक्शन मोडमध्ये! तीन नेत्यांच्या घरासमोर आंदोलन
राजकारण

बच्चू कडू अ‍ॅक्शन मोडमध्ये! तीन नेत्यांच्या घरासमोर आंदोलन

May 7, 2025
Now Iran entry in India Pakistan dispute made a big statement
राजकारण

भारत-पाकिस्तान वादात आता इरानची एन्ट्री, केलं मोठं वक्तव्य

April 27, 2025
Show More
  • More News:
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
  • Agniveer Tech
  • GreenLoop
  • Propel.social
  • KisanNest
  • MindTrackr
  • Trending Startups 2025
  • Youth Entrepreneurs Inspiration
  • Waves Summit
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • रामायण चित्रपट
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?