janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
महाराष्ट्र

बारावी निकाल 2025: 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग अव्वल

Last updated: May 5, 2025 8:06 am
By जनवृत्त
Share
7 Min Read
बारावी निकाल 2025: 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग अव्वल
SHARE

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमधील महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीचा निकाल आज, सोमवारी ऑनलाइन जाहीर होणार आहे. हा निकाल मेच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात लागेल, अशी चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने रविवारी सकाळी निकालाची तारीख जाहीर केली.

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. यंदा १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ६ मे ते २० मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.​​

Maharashtra 12th result 2025 division wise: विभागनिहाय निकालाची टक्केवारी –

विभाग- टक्केवारी
कोकण- ९६.७४
कोल्हापूर- ९३.६४
मुंबई- ९२.९३
छत्रपती संभाजीनगर- ९२.२४
अमरावती- ९१.४३
पुणे- ९१.३२
नाशिक- ९१.३१
नागपूर- ९०.६२
लातूर- ८९.४६

  • Maharashtra board hsc result live: मुलींची नेहमीप्रमाणे बाजी –12th HSC Result 2025 : मुलींनी नेहमीप्रमाणेच मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. याचा अर्थ या विषयांमध्ये परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. तसेच, १९२९ कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी घटली आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ९३.३७ टक्के होता. यावर्षी तो ९१.८८ टक्क्यांवर आला आहे.
  • 12:11 PM, May 05 2025Maharashtra HSC Result 2025 LIVE: १०० टक्के गुण कुणालाच मिळाले नाहीत.१९२९ कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहेत.
    ४५६२ कॉलेजचा निकाल ९० ते ९९.९९
    ३८ कॉलेजचा निकाल ० टक्के लागला आहे.
  • 11:41 AM, May 05 2025Maharashtra HSC 12th Result Live Updates:यंदाही मुलींची बाजी- राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 91.88 टक्के आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 96.740टक्के लागला, तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा 89.46 टक्के लागला. नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली.
  • 11:40 AM, May 05 2025HSC Result 2025: लातूर पॅटर्न यंदा फेलयंदा ‘लातूर पॅटर्न’ फेल, कोकण विभागाने मारली बाजी; राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला
  • 11:36 AM, May 05 2025HSC Result 2025 Live Update In Marathi :१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
  • 11:29 AM, May 05 2025Maharashtra HSC Result 2025 LIVE: निकालाची ठळक वैशिष्टयेया परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६,७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८ आहे.
  • 12:08 PM, May 05 2025Maharashtra HSC Result 2025 LIVE: निकालाची ठळक वैशिष्टयेया परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे.
  • 11:28 AM, May 05 202512th Result 2025 Update: बारावी निकालाची ठळक वैशिष्टये -खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६,१३३ एवढी असून त्यापैकी ३५,६९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३ आहे.
  • 11:20 AM, May 05 2025HSC result 2025 updates: कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक -६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९६.७४.%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ( ८९.४६ %) आहे.७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१% आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७% ने जास्त आहे.८. एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १०० % आहे.
  • 11:27 AM, May 05 202512th Result 2025 Update: बारावी निकालाची ठळक वैशिष्टये –यंदाच्या निकालाची ठळक वैशिष्टये
    या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.
  • बारावीचा निकाल जाहीर -Maharashtra board hsc result 2025 to be declared on 05 may 2025: आज, ५ मे (सोमवारी) रोजी बारावी बोर्ड परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून परीक्षार्थी या निकालाची वाट पाहत होते. यंदा पहिल्यांदाच बारावीचा निकाल एवढ्या लवकर लागला आहे. सीबीएसईच्या निकालापूर्वी निकाल लावून महाराष्ट्र बोर्डाने बाजी मारली आहे. यंदाच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे.निकालातील महत्त्वाचे मुद्दे –
    १. कॉपी प्रकरणामुळे बारावी परीक्षेत १२४ केंद्रांची परवानगी काढून घेण्यात आली आहे.
    २. यंदा परीक्षेतील गैरमार्गाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा बोर्डाकडून करण्यात आला आहे.
    ३. योग्य पद्धतीने प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची उत्तम सोय केली होती.निकालाची ठळक वैशिष्ट्ये-
    १. ९ विभागीय मंडळातून एकूण १४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ९१.८८ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
    २. पुनर्परीक्षेचा निकाल- ३७.६५ टक्के आहे
    ३. दिव्यांगाना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.
    कोकणची राज्यात बाजी- ९६.९४ टक्के आहे (सर्वोत्तम), लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल
    ९४.५८- मुलींचा निकाल
    ८९.५१- मुलांचा निकाल
  • 11:33 AM, May 05 2025Maharashtra HSC Result 2025 LIVE : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदा कोणत्या विभागाने मारली बाजी?Maharashtra Board HSC Result 2025 to be declared on 05 May 2025: आज, ५ मे (सोमवारी) रोजी बारावी बोर्ड परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून परीक्षार्थी या निकालाची वाट पाहत होते. यंदा पहिल्यांदाच बारावीचा निकाल एवढ्या लवकर लागला आहे. सीबीएसईच्या निकालापूर्वी निकाल लावून महाराष्ट्र बोर्डाने बाजी मारली आहे.

HSC Result 2025 Live: असा पाहा निकाल…

Maharashtra Board 12th Result 2025 Update: बारावी परीक्षेच्या निकालाला काही वेळ शिल्लक आहे. बारावीचा निकाल कसा पाहायचा?
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, आवश्यक तपशील भरा आणि बारावीचा निकाल पाहा…

MSBSHSE 12th Marksheet download: निकालाची प्रत कशी डाऊनलोड करावी?

अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in ला भेट द्या.
“Maharashtra HSC results 2025” या लिंकवर क्लिक करा.
तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून सबमिट करा.
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
त्यानंतर तुम्ही तुमचा निकाल डाउनलोड करू शकता.
भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

SSC HSC Exam Result Date 2025: निकाल पाहण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा (How To Check 12th results 2025 by Roll Number)

  • MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://mahahsscboard.in/
  • “HSC Examination Result 2025” या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव (किंवा मागितलेली माहिती) टाका.
  • “Submit” बटनावर क्लिक करून तुमचा निकाल पाहा.
  • निकालाची कॉपी डाउनलोड करा किंवा सेव्ह करा.
TAGGED:12th Result 2025 Maharashtra12th Result Division Wise१२वी निकाल २०२५१२वी निकाल ऑनलाईन कसा तपासायचा?2025 मध्ये बारावी निकालात कोण अव्वल ठरला?HSC Result 2025 Pass PercentageKonkan Board Top ResultMaharashtra Board Result 2025Maharashtra HSC Result 2025MSBSHSE HSC Resultकोकण विभाग निकालकोकण विभागाने बारावी निकालात बाजी मारलीबारावी निकाल 2025बारावी निकाल टक्केवारीबारावीचा निकालमहाराष्ट्र बारावी निकाल कसा पाहावा?
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा | म्हणाले, आम्ही आमच्या कामात व्यस्त श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा | म्हणाले, आम्ही आमच्या कामात व्यस्त
Next Article लष्कर-ए-तोयबाचे 6 कमांडर ठार | 9 ठिकाणी हवाई हल्ला लष्कर-ए-तोयबाचे 6 कमांडर ठार | 9 ठिकाणी हवाई हल्ला
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?