janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
राजकारण

संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध…मंत्री धनंजय मुंडे उतरले मैदानात, राजीनाम्याबाबत म्हणाले काय

Last updated: January 28, 2025 9:52 am
By जनवृत्त
Share
2 Min Read
संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध…मंत्री धनंजय मुंडे उतरले मैदानात, राजीनाम्याबाबत म्हणाले काय
SHARE

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यानंतर बीड जिल्हा राज्याच्या नकाशावर आला. वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला. पण तरीही त्याला अनेक सोयी-सुविधा पुरवण्यात येत असून त्यामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप जिल्ह्यातील विरोधकच नाही तर सत्ताधारी करत आहेत. तर कृष्णा आंधळे याचे काही बरं वाईट झाल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला होता. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा आज फैसला होणार अशी चर्चा कॅबिनेट बैठकीपूर्वीच सुरू होती. त्यातच आज धनंजय मुंडे फ्रंटफुटवर आले. त्यांनी रोखठोक उत्तर देतानाच आक्रमक पवित्रा घेतला.

संदीप क्षीरसागर-कृष्णा आंधळेंचे संबंध

संदीप क्षीरसागर यांच्या आरोपावर धनंजय मुंडे यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली. कदाचित संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे हे संपर्कात असतील, त्यांचे संबंध असतील, त्यामुळेच क्षीरसागर यांना आंधळे विषयी अधिक माहिती असेल असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. आज मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीसाठी मुंडे येतील की नाही असा सवाल करण्यात येत होता. दरम्यान ते बैठकीला हजर झाले. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मीडियाच्या मायक्रो मायक्रो कॅमेऱ्यांना जे दिसले नाही, ते क्षीरसागर यांना दिसत असल्याने आंधळे आणि क्षीरसागर यांच्यात संबंध असल्याचे मत मुंडे यांनी व्यक्त केले. बोलता बोलता ते अचानक मीडियावर घसरले. मीडिया एकांगी बातम्या दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राजीनाम्याविषयी थेट प्रतिक्रिया

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत, त्यांना धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावे दिले. त्यानंतर आज मुंडे यांच्या राजीनाम्याचा फैसला होणार अशी चर्चा होती. तर कॅबिनेटच्या बैठकीला मुंडे उपस्थित होते. त्यांनी राजीनाम्याविषयी बाजू मांडली. दमानिया यांनी जे काही पुरावे दिले. त्याविषयी अधिक न बोलता त्यांनी आपल्या राजीनाम्याविषयीचा निर्णय हा सर्वस्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतली, असे त्यांनी स्पष्ट केले.

तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
राष्ट्रवादीला गळती: शरद पवारांचे नेते अजित पवार गटात
श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा | म्हणाले, आम्ही आमच्या कामात व्यस्त
बच्चू कडू अ‍ॅक्शन मोडमध्ये! तीन नेत्यांच्या घरासमोर आंदोलन

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

दरम्यान कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री धनजंय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांनी सीएम यांची भेट घेतल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली. सध्याच्या वादावर ही भेट झाल्याने ती महत्त्वाची मानण्यात येत आहे. सध्या बीड हे राज्याच्या नकाशावर आहे. या सर्व घडामोडीनंतर मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय आज तरी झाला नसल्याचे चित्र आहे.

TAGGED:Sandip Kshirsagarअंजली दमानियाउपमुख्यमंत्री अजित पवारकृष्णा आंधळेमंत्री धनंजय मुंडेसंदीप क्षीरसागरसरपंच संतोष देशमुख
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article आजचे राशीभविष्य 28 January 2025 आजचे राशीभविष्य 28 January 2025 
Next Article टीम इंडियाला मालिका विजयाची सुवर्णसंधी, इंग्लंडसमोर ‘करो या मरो’ची लढत! टीम इंडियाला सामन्यासह मालिका विजयाची संधी, इंग्लंडसाठी ‘करो या मरो’, कोण जिंकणार?
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.

You May also Like

प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
राजकारण

प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर

May 20, 2025
Now Iran entry in India Pakistan dispute made a big statement
राजकारण

भारत-पाकिस्तान वादात आता इरानची एन्ट्री, केलं मोठं वक्तव्य

April 27, 2025
धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला अनुपस्थिती: तब्येतीच्या कारणाने गैरहजर
राजकारण

धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला अनुपस्थिती: तब्येतीच्या कारणाने गैरहजर

January 18, 2025
https://www.thehansindia.com/news/national/beed-sarpanch-murder-case-ncp-minister-dhananjay-munde-resigns
राजकारण

संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांनी अखेर आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला

March 4, 2025
Show More
  • More News:
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
  • Agniveer Tech
  • GreenLoop
  • Propel.social
  • KisanNest
  • MindTrackr
  • Trending Startups 2025
  • Youth Entrepreneurs Inspiration
  • Waves Summit
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • रामायण चित्रपट
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?