janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
मनोरंजन

सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख

Last updated: April 27, 2025 5:44 am
By जनवृत्त
Share
2 Min Read
suraj chavan zapuk zupuk marathi movie box office collection day 1
SHARE

ज्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो ‘झापुक झुपूक’ सिनेमा अखेर २५ एप्रिलला प्रदर्शित झाला. या सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

‘बिग बॉस मराठी’ फेम आणि रीलस्टार सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेल्या सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो ‘झापुक झुपूक’ सिनेमा अखेर २५ एप्रिलला प्रदर्शित झाला. केदार शिंदेंचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमासाठी चाहते उत्सुक होते.

या सिनेमाच्या निमित्ताने सूरज चव्हाणने मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली आहे. या सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. केदार शिंदेंनी ‘बिग बॉस मराठी ५’च्या ग्रँड फिनालेला ‘झापुक झुपूक’ची घोषणा केली होती. सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतर सूरजच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली होती. रिलीजआधीच ‘झापुक झुपूक’मधील गाणीही सोशल मीडियावर ट्रेडिंग होती. अनेक रील व्हिडिओही व्हायरल झाले होते.

या गाण्यांवर थिएटरमध्येही प्रेक्षक थिरकत असल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांचं आणि सूरजच्या चाहत्यांचं प्रेम मिळत असलेल्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २४ लाख रुपये इतकी कमाई केली आहे. आता विकेंडला सूरजचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ‘झापुक झुपूक’ कमाई करणार का, हे पाहावं लागेल.

‘झापुक झुपूक’मध्ये एक हटके लव्हस्टोरी दाखविण्यात आली आहे. या सिनेमात सूरजसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार झळकले आहेत.

TAGGED:झापुक झुपूकबिग बॉस मराठीबॉक्स ऑफिस कलेक्शनसूरज चव्हाण
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये किती पाकिस्तानी राहतात?
Next Article अजित पवार म्हणाले: दोन व अर्ध्या वर्षानंतर नवे मंत्री मिळणार अजित पवार म्हणाले: दोन व अर्ध्या वर्षानंतर नवे मंत्री मिळणार
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.

You May also Like

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो पोस्ट केले | पाहा नवीन फोटो
मनोरंजन

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो पोस्ट केले | पाहा नवीन फोटो

January 20, 2025
खरंच हार्दिक पांड्या बोल्ड अन् ब्युटीफल जस्मिन वलियाला डेट करत आहे का?
मनोरंजन

खरंच हार्दिक पांड्या बोल्ड अन् ब्युटीफल जस्मिन वलियाला डेट करत आहे का? 

March 4, 2025
टॉप 10 सर्वात सुंदर आणि हॉटेस्ट मराठी अभिनेत्री:
मनोरंजन

टॉप 10 सर्वात सुंदर आणि हॉटेस्ट मराठी अभिनेत्री

January 28, 2025
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात शिवा-वसुंधरा एकत्र; तनयाचा डाव तिच्यावरच उलटणार?
मनोरंजन

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात शिवा-वसुंधरा एकत्र; तनयाचा डाव तिच्यावरच उलटणार?

January 19, 2025
Show More
  • More News:
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
  • Agniveer Tech
  • GreenLoop
  • Propel.social
  • KisanNest
  • MindTrackr
  • Trending Startups 2025
  • Youth Entrepreneurs Inspiration
  • Waves Summit
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • रामायण चित्रपट
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?