धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या” – अंजली दमानियांनी सादर केला आणखी एक पुरावा
Anjali Damania Demanding Dhananjay Munde Resgination : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतेय. सामाजिक कार्यकर्त्या...

