श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा | म्हणाले, आम्ही आमच्या कामात व्यस्त
खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटलं की, विरोधकांना काही काम उरले नाही. एनडीए सरकार बहुमताने निवडून आले आहे. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना पेन्शन...

