हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणात गुलाबराव पाटलांचा मोठा दावा

24 जुलै 2025 | जनवृत्त प्रतिनिधीहर्षल पाटील या युवा कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्येने राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. सरकारकडून बिलं निघत नसल्याने हर्षल पाटील आर्थिक दृष्टया अडचणीत आल्याच सांगण्यात येतय. त्यामुळेच त्याने…